mangalashtak lyrics in marathi
मंगळ अष्टक हे पारंपरिक संस्कृत स्तोत्र असून, हिंदू विवाहसोहळ्यात वधू-वरांसाठी वाचले जाणारे अत्यंत शुभ स्तोत्र आहे. या अष्टकाच्या माध्यमातून शुभेच्छा, देवांची कृपा आणि सौख्य-संपत्तीची प्रार्थना केली जाते. खाली संपूर्ण Mangala Ashtaka मराठीमध्ये दिले आहे: स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम । बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम। लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम । ग्रामो रांजण संस्थीतम गणपति। कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।। गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका । शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी। पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता। कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।। लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा। गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना । अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम। कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।। रामो राजमणी सदा विजयते रामम्। रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु। रामाय तस्मै नमः। रामान्नस्...